Skip to main content

*कृपया सर्वांनी वाचा आणि इतरानांही सांगा.*

*कृपया सर्वांनी वाचा आणि इतरानांही सांगा.*

*आज मी जे काही पाठवत आहे, त्यांबद्दल आपल्या जवळच्या*
      *"स्टेट बँक ऑफ़ इंडिया,"*
         *"बैंक ऑफ़ महाराष्ट्रा"च्या*
*कोणत्याही शाखेमध्ये अधिक माहिती मिळेल...*

*सविस्तर माहिती पुढील प्रमाणे...*

भारत सरकारची स्वावलंबन पेंशन योजना ही योजना सर्व भारतीय असंगठित म्हणजेच अशासकिय व्यक्तिकरीता आहे. यामध्ये १८ वर्ष ते ५५ वर्ष वयोगटातील व्यक्तिला लाभ घेता येतो.

आपण वर्षाला ₹.१२००/- बँकेत भरले तर भारत सरकार ₹.१०००/- अनुदान देते.

उदा. यशचे वय १८ वर्ष आहे. त्याने स्वावलंबन पेंशन योजनेत दरमहा १००/ रूपये जमा केले. म्हणजे वर्षाला त्याचे १२०० + १००० शासनाचे अनुदान + २६४ रूपये व्याज असे एकुण = २४६४ जमा होतात.
असेच यश वयाच्या ६० वर्षापर्यंत १००/-रूपये दरमहा भरत गेला, तर ६० व्या वर्षी त्याच्या खात्यात ₹. २६ लाख ६३ हजार ७८७/- रूपये जमा होतात. व ६१ व्या वर्षांपासून त्याला दर महिन्याला ₹. २६०००/- हजार पेंशन सुरू होते.
अशा प्रकारे दर महीन्याला यश दरमहा ₹१००, ₹२००, ₹३०० ते १०००/- पर्यंत जमा करू शकतो.

वयाच्या ५० व्या वर्षी यश महत्वाच्या कौंटुबिक कारणासाठी ६०% रक्कम काढू शकतो. ४०% रकमेवर त्याला पेंशन घेता येईल.

लाभधारकाच्या मृत्युनंतर सर्व रक्कम त्याच्या वारसाला मिळेल.

ही योजना प्रत्येकासाठी महत्वाची आहे.

आपल्या जवळच्या बँक शाखेत चौकशी नक्की करा व पेन्शन योजनेचा लाभ घ्या.

कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवा.
no राजकारण only समाजकारण
🙏🙏🙏 🙏🙏🙏

Comments